Tap to Read ➤
शाहरुखने १३ कोटींना खरेदी केलेला 'मन्नत', आजची किंमत माहितीये?
'मन्नत'ची आजची किंमत ऐकून थक्क व्हाल
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने २००१ साली मन्नत बंगला खरेदी केला होता
त्याने यासाठी १३ कोटी रुपये मोजले होते
तेव्हा बंगल्याचं नाव 'व्हिला व्हिएन्ना' असं होतं
२००५ साली शाहरुखने बंगल्याचं नाव 'मन्नत' ठेवलं
'मन्नत' बंगला बांद्रा बँडस्टँड येथे स्थित आहे
बंगल्याची आजची किंमत तब्बल २०० कोटी रुपये आहे
सध्या बंगल्याच्या रिनोव्हेशनचं काम सुरु असून २ मजले आणखी बांधण्यात येणार आहेत. याचा एकूण खर्च २५ कोटी असणार आहे
क्लिक करा