Tap to Read ➤

अरे व्वा! 'ही' अभिनेत्री आहे शाहरुख खानसाठी लकी चार्म

'जवान'आधी 'या' चित्रपटांना मिळालाय 100% सक्सेस रेट
शाहरुख खान दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' रिलीज झाला आहे.
शाहरुखची लकी चार्म असलेली अभिनेत्री दुसरी कोणी नसून सुपरस्टार दीपिका पदुकोण आहे.
दीपिकाला पहिल्याच चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाच्या जोडीमध्ये अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळाली, ज्यामुळे ओम शांती ओम सुपरहिट ठरला.
2013 मध्ये रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटाद्वारे शाहरुख-दीपिकाची जोडी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर परतली.
'ओम शांती ओम'च्या यशानंतर फराह खानने 'हॅपी न्यू इयर' चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाला पुन्हा कास्ट केलं.
शाहरुख आणि दीपिकाचा स्पाय थ्रिलर 'पठाण' हा त्यांच्या कारकिर्दीतील एकमेव सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
पठाण हा शाहरुख आणि दीपिकाचा सलग चौथा एकत्र चित्रपट ठरला.
'पठाण'नंतर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची जोडी 'जवान'मध्ये एकत्र दिसली.
दीपिका छोट्या भूमिकेत असली तरी शाहरुखच्या लकी चार्मच्या रुपात अभिनेत्रीची छोटीशी उपस्थिती फायदेशीर ठरू शकते.
क्लिक करा