Tap to Read ➤
PICS: शुबमन गिलच्या बहिणीचा स्टेडियममध्ये जलवा
सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलची बहीण शहनील गिल नेहमी आपल्या भावाला चीअर करताना दिसते.
पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यात देखील तिने हजेरी लावली.
शहनील नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
शहनीलसोबत तिची आई देखील दिसली.
शुबमनच्या बहिणीचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा