Tap to Read ➤
लाल इश्क! सुहानाचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ
शाहरुख खानची लेक सुहाना खानने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
शाहरुख खानची लेक सुहाना खानने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून सुहानाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुहानाने देखील अभिनयाची वाट धरली आहे.
सुहाना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच सुहानाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सुहानाने लाल रंगाचा वनपीस घातला आहे.
फोटोमध्ये सुहानाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा