Tap to Read ➤

PICS : IPL गाजवणारी 'मिस्ट्री गर्ल'...!

मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून 'मिस्ट्री गर्ल'ने प्रसिद्धी मिळवली.
मुंबईच्या खेळाडूंसोबत दिसणाऱ्या तरूणीचे नाव सेजल जैस्वाल असे आहे.
ती रोहित शर्मापासून प्रशिक्षक लसिंथ मलिंगासोबत फोटो काढताना दिसली.
सेजल जैस्वाल ही एक अभिनेत्री आहे.
ती नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
सेजल जैस्वाल शालेय जीवनापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.
क्लिक करा