Tap to Read ➤

सायली संजीवचं स्किन केअर रुटीन काय? अभिनेेत्रीनेच केेला खुलासा

सायली संजीवने तिच्या चाहत्यांना तिचं स्कीन केअर रूटीन सांगितलंय
सायली संजीवला आपण विविध मालिका, सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूूक दाखवली
सायली संजीव सोशल मीडियावर विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते
सायली संजीवने नुकतंच तिच्या फॅन्ससोबत स्कीन केअर रुटीन शेअर केलंय
घरगुुती जेवण, ज्वारीची भाकरी, भात, डाळ, पालेभाज्या, फळं, बटर मिल्क, लिंबू पाणी या पदार्थांचा सायलीच्या आहारात समावेश आहे
साधं तरीही रुचकर पदार्थ खाऊन सायली तिचं स्कीन केअर रुटीन फॉलो करतो
सायली शेवटी आपल्याला झिम्मा २ सिनेमात दिसली
क्लिक करा