Tap to Read ➤

अमेरिकेतल्या जंगलातील निसर्गात रमली सायली...!

सायली संजीव सध्या परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
अभिनेत्री सायली संजीव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सायली संजीव सध्या युएसएमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
नुकतीच ती स्मोकी माउंट्स नॅशनल पार्कमध्ये गेली होती. तिथले फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोत सायली निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहे.
सायलीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
सायली युएसएमध्ये फिरण्यासाठी गेली आहे की शूटिंगसाठी, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
क्लिक करा