Tap to Read ➤
Sayali Sanjeev : गुलाबी साडी आणि लाली लाल लाल
सायली संजीवचे साडीतले फोटोशूट चर्चेत आले आहे.
अभिनेत्री सायली संजीव मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
नुकतेच सायलीने गुलाबी रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.
गुलाबी साडीवर सायलीने पिवळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे आणि केसांचा आंबाडा बांधून गजरा लावला आहे.
गुलाबी साडीत सायली खूपच सुंदर दिसते आहे.
सायलीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा