Tap to Read ➤

Sayali Sanjeev: साजनी...!

अभिनेत्री सायली संजीवच्या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
सायली संजीव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सायली संजीवने मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
सायली संजीवने मालिकेनंतर चित्रपटात काम केले.
सायली संजीव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
सायली संजीवने नुकतेच सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.
सायली संजीवने निळ्या ड्रेसमधील फोटो शेअर करत त्याला साजनी असं कॅप्शन दिले आहे.
सायली संजीव या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
सायली संजीवच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा