Tap to Read ➤

विदेशात सायली संजीवचा देसी लूक

अभिनेत्री सायली संजीव सध्या यूएसएमध्ये आहे.
सायली संजीव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सायली संजीव सध्या युएसएमध्ये आहे आणि तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
सायली संजीवने पिवळ्या रंगाच्या कुर्तीमधील फोटो शेअर केले आहेत.
सायली संजीवने यापूर्वी वन पीसमधील फोटो शेअर केले होते.
सायली संजीव युएसएमध्ये शूटसाठी गेलीय की व्हॅकेशनसाठी हे अद्याप समजू शकलेलं नाही.
सायली संजीवच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा