Tap to Read ➤

लाजून हासणे अन्... सायली संजीवच्या लूकवर चाहते फिदा!

सायली संजीव नेहमी साध्या, सालस, सोज्वळ लुकमध्ये दिसते.
'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सायली संजीव.
तिचे वेगवेगळे लुक चाहत्यांना घायाळ करत आहेत.
सायलीने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
सायलीने पिवळ्या रंगाच्या साडीतले फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सायलीचे हास्य बघून चाहते घायाळ झालेत.
सायलीने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिचा बस्ता हा सिनेमा विशेष गाजला.
सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
क्लिक करा