Tap to Read ➤

रंग सारी गुलाबी चुनरिया रे! सायलीचा घायाळ करणार अंदाज

सायलीच्या मराठमोळा लूक पाहून चाहते झाले घायाळ
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव
सायली संजीवने काहे दिया परदेस या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून ती घराघरात पोहचली.
सायली संजीवने मालिकेनंतर रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
शेवटची ती गोष्ट एका पैठणीची चित्रपटात झळकली होती.
सायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सायलीने नाकात नथ, दागिने अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
सायली संजीवच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सायली संजीवच्या या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
क्लिक करा