Tap to Read ➤

ये तेरी चाँद बालियाँ...!

सायली संजीवचा सुरेख अंदाज
सायली संजीव कायम तिच्या साध्या पण सुंदर लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते
नुकतंच तिने गुलाबी ड्रेसमध्ये फोटो शेअर केले
या सुंदर ड्रेसमध्ये ती अगदी खुलून दिसत आहे
तिच्या कानातील चाँद बालीमुळे तर तिच्या सौंदर्यात भर पडली आहे
सायलीचं हे सौंदर्य वेड लावणारंच आहे
चाहत्यांनी भरपूर कमेंट्स करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे
क्लिक करा