Tap to Read ➤

''गोष्ट एका पैठणीची'', सायली संजीवचं पैठणीतलं फोटोशूट चर्चेत

सायली संजीव मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सायली संजीव सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो.
सायली संजीवचा सोशल मीडियावर फॅन फॉलोव्हिंग खूप आहे.
नुकतेच सायली संजीवने पैठणीत फोटोशूट केले आहे, जिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
सायलीने फोटो शेअर करत लिहिले की, “गोष्ट एका पैठणीची” हिच ती पैठणी.. आमच्या चित्रपटातील खरी नायिका ..
चित्रीकरणासाठी ही पैठणी आम्हाला दिल्याबद्दल पैठणीवाले तुमचे मनापासून आभार…या निमित्ताने तमाम पैठणी विणकर समाजाला सलाम, असे तिने पुढे पोस्टमध्ये म्हटले.
सायली संजीवची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
क्लिक करा