Tap to Read ➤
Sayali Sanjeev: सालस, सोज्वळ सायली संजीवचं पैठणी प्रेम!
नाशिकची सायली संजीव नेहमी साध्या, सालस, सोज्वळ लुकमध्ये दिसते.
अभिनेत्री सायली संजीव तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.
सायली संजीवने काहे दिया परदेस या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
सायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
निळ्या रंगाच्या पैठणी साडीत सायली फारच सुंदर दिसत आहे.
सायली संजीवच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सायलीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.
क्लिक करा