Tap to Read ➤
साजिरी... गोजिरी..! सायली संजीवचं फोटोशूट चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
सायली संजीवने छोट्या पडद्यावरुन कलाविश्वात पदार्पण केले.
ती काहे दिया परदेस या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून ती घराघरात पोहचली.
सायली संजीवने मालिकेनंतर रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
शेवटची ती गोष्ट एका पैठणीची चित्रपटात झळकली होती.
सायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सायली संजीवच्या या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
क्लिक करा