Tap to Read ➤

साज ह्यो तुझा...! सायलीचा घायाळ करणारा लूक

अशक्य सुंदर आहे आपली सायली संजीव
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव तिच्या साधेपणामुळे प्रेक्षकांचं मन जिंकून घेते
खणाच्या साडीचा बनवलेला हिरवा कुर्ता आणि मरुन रंगाची प्लाझो असा सायलीचा आऊटफिट आहे
तिच्या सु्ंदर नेकलेसने लक्ष वेधून घेतलं आहे
त्यातच तिच्या लाजवाब स्माईलने तिचं सौंदर्य खुललं आहे
तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत
अन्मयी असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे
क्लिक करा