Tap to Read ➤

Sayali : शालू हिरवा, पाच नि मिरवा, साजणी बाई येणार साजण माझा

केसात गजरा, नकात नथ अन् हातात मोत्याच्या बांगड्या सायलीवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
'काहे दिया परदेस' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
या मालिकेच्या माध्यमातून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.
त्यामुळे आज तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सायलीचा बस्ता हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला.
इतकंच नाही तर गोष्ट एका पैठणीची हा सिनेमाही तिचा गाजला. सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.
सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हिरव्या रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले.
केसात माळलेला गजरा, नकात नथ आणि हातात मोत्याच्या बांगड्या या मराठमोळ्या साज शृगांरात सायलीचं सौंदर्य खुलून आलंय.
तिचे हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.
चाहत्यांच्या देखील तिचा मराठमोळा लूक आवडला आहे.
क्लिक करा