Tap to Read ➤

संवार लूं..! सारा तेंडुलकरची रोमँटिक गाण्यासह पोस्ट

सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिचा सोशल मीडियावर खूप फॅन्स आहेत
सारा तेंडुलकर सध्या चर्चेत आहे ती वानखेडे स्टेडियमवर तिच्या उपस्थितीमुळे
शुबमन गिलचे शतक हुकल्यानंतर कॅमेरामनने टिपलेली साराची रिअँक्शन चर्चेत आलीय
आज साराने लुटेरा या चित्रपटातील संवार लू गाण्यावर तिचे काही फोटो पोस्ट केलेत
साराचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीत पडत आहेत आणि त्यावर कमेंट्स आल्या आहेत
क्लिक करा