Tap to Read ➤

सावली खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड आणि ग्लॅमरस!

मालिकेत सावळी दिसणारी सावली खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत प्राप्ती रेडकर सावलीची भूमिका साकारत आहे.
मालिकेत सावळी दिसणारी सावली खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे.
प्राप्ती अनेकदा तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
तिचे इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
प्राप्ती सोशल मीडियातून चाहत्यांना अपडेट्स देत असते.
प्राप्तीने 'काव्यांजली', 'किती सांगायचंय मला'मध्ये काम केलं आहे.
क्लिक करा