Tap to Read ➤

जांभळ्या रंगाच्या साडीत खुललं सावनी रविंद्रचं सौंदर्य

सावनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत असते.
सावनी रविंद्र मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आहे.
सावनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत असते.
सुरेल स्वरांप्रमाणेच तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा असते.
नुकतेच सावनीने जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
जांभळ्या रंगाच्या साडीत सावनी खूपच सुंदर दिसते आहे.
सावनी रविंद्रच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा