Tap to Read ➤
'भाभीजी घर पर हैं'मधील 'गोरी मेम' साडीत दिसली झक्कास!
अभिनेत्री सौम्या टंडनने नुकतेच साडीत फोटोशूट केलंय.
टेलिव्हिजनवरील भाभीजी घर पर है मालिकेमधून अभिनेत्री सौम्या टंडनला खूप लोकप्रियता मिळाली.
नुकतेच सौम्या टंडनने सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत.
साडीत सौम्या टंडन खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
सौम्या टंडनने या साडीत हटके पोझ दिल्या आहेत.
सौम्याच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
इंस्टाग्रामवर सौम्या टंडनचे जवळपास १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
क्लिक करा