Tap to Read ➤

'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनचे ग्लॅमरस फोटो

सौम्या टंडन छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
२००६ मध्ये, सौम्या टंडनने टीव्हीवरील मालिका 'आईसा है है मेरा'मध्ये रस्टी देओलची भूमिका केली होती.
२००७ मध्ये सौम्या टंडनने 'जब हम मिले' या बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
२०१५ मध्ये टीव्ही शो 'भाभीजी घर पर हैं'मध्ये साकारलेल्या 'अनिता' च्या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळली.
सौम्या टंडन आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो नेहमी पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
सौम्याचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.
क्लिक करा