Tap to Read ➤
सादगी तो हमारी जरा देखिए...
सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडेने सुंदर फोटोशूट केलं आहे
तितिक्षा तावडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
तितिक्षा तावडेला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
तितिक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करतेय
तितिक्षा तावडेने काहीच महिन्यांपूर्वी सिद्धार्थ बोडकेसोबत लग्न केलं
तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली
तितिक्षा तावडेची प्रमुख भूमिका असलेली सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे
क्लिक करा