Tap to Read ➤

साडी आहे का सुट? पाहा नवा फॅशन ट्रेंड

पारंपारिक साडी आणि पाश्चात्य सुट यांच्या ब्लेंडमधून तयार झाला हा नवीन ड्रेस.
सेलिब्रिटी सतत काही ना काही फॅशन ट्रेंड सेट करत असतात.
पारंपारिक आणि वेस्टर्न या पोषाख पद्धतींना मिक्स करून काही नवीन तयार करतात.
सेमी वेस्टर्न किंवा सेमी इंडियन असे ट्रेंड्स मोठमोठे डिझाइनर्स सेट करतात.
सध्या चर्चा आहे ती साडी व सुट या ब्लेंडची.
अर्धी साडी आणि अर्धा सुट असा हा पोशाख आहे.
काही जणांना ही फॅशन फार आवडली आहे.
काही जण या फॅशनला प्रचंड ट्रोल करत आहेत.
शिल्पा शेट्टीची मात्र या लूकसाठी प्रचंड वाहवाह झाली.