Tap to Read ➤
सारा तेंडुलकरचेे स्टायलिश ब्लाऊज, एकदम ट्रेंडी...
कोणत्याही खास कार्यक्रमासाठी तुम्हीही सारा प्रमाणेच असे ट्रेंडी ब्लाऊज पॅटर्न ट्राय करु शकता....
सारा तेंडुलकर बॉलिवूड अभिनेत्री जरी नसली तरी ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
अभिनेत्रींच्या सौंदर्याला मागे टाकणारी सारा नेहमी सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते.
फॅशन सेन्स आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या साराचे हटके ब्लाऊज पॅटर्न पाहूयात.
ऑर्गेंजा साडीवर आपण जरी वर्क असणारा असा ब्लाऊज घातला तर साडीला एक वेगळाच लूक येतो.
असा स्ट्रेपी ब्लाऊज आपण साडी आणि लेहेंगा अशा दोन्हींवर पेअरिंग करुन घालू शकता.
गोल्डन मिरर वर्क असणारा हा फ्रंट ओपन ब्लाऊज देखील खूप सुंदर दिसत आहे.
जर तुम्हांला ग्लॅमरस आणि बोल्ड लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा बॅकलेस ब्लाऊज घालू शकता.
वी नेक पॅटर्न ब्लाऊज सध्या फारच ट्रेंडिंग आहेत. आपण अशा प्रकारचा ब्लाऊज साडी किंवा लेहेंग्यावर देखील घालू शकता.
ट्रेडीशनल सोबतच जर ग्लॅमसर लूक हवा असेल तर तुम्ही डीप वी नेकलाईनचा ब्लाऊज देखील ट्राय करु शकता.
क्लिक करा