Tap to Read ➤

लाल परी...! सारा तेंडुलकरची अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यात हवा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात सचिनच्या लेकिची चर्चा
क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिने इंस्टाग्रामवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत
सारा तेंडुलकरने एक जबरदस्त लाल लेहेंगा आणि चोलीचा पेहराव केलेले फोटो पोस्ट केले
सारा सोशल मीडियावर जामनगरमधील प्री वेडिंग सोहळ्याचे फोटो पोस्ट करत आहेत
सारा तेंडुलकरने बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीसोबतचाही फोटो पोस्ट केला होता.
सारा तेंडुलकरने लंडनमध्ये ‘कॉलेज ऑफ लंडन’येथे वैद्यकशास्त्रातून (मेडिसीन) मास्टर्स पूर्ण केलेय.
साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ येथे झालं आहे.
क्लिक करा