Tap to Read ➤

सुंदरा मनामध्ये भरली...!

सचिन तेंडुलकराची लेक आहे खूप ग्लॅमरस
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सतत लाइमलाइटमध्ये असते.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.
नुकतेच साराने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
तिने या फोटोशूटमध्ये ग्रीन रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे.
साराचा स्टायलिश लूक चाहत्यांना खूप भावतो.
सारा तेंडुलकर सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.
सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोव्हर्स आहेत.
क्लिक करा