Tap to Read ➤
PICS : ग्लॅमरस सारा तेंडुलकर...! चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लूक.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
सारा नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
खरं तर सारा आणि शुबमन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
नेटकरी देखील गिलच्या नावाच्या कमेंट करत आहेत.
साराचा नवीन लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.
क्लिक करा