Tap to Read ➤

साराच्या फोटोत दिसला ओरी; काळ्या साडीत झक्कास दिसली छोरी!

सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
सारा तेंडुलकरने तिच्या मित्र मैत्रींणींसोबतचे काही फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट केले आहेत
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सारा आणि तिचा मित्र परिवार एका पार्टीत फुल धम्माल करताना दिसले
नेहमीप्रमाणे साराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले. ती काळ्या साडीत अजूनच सुंदर दिसत होती
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि तिच्या फोटोंची चर्चा ही होतेच होते...
सारा तेंडुलकर अन् तिच्या मित्रांच्या या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींसोबत दिसणारा ओरी पण दिसला.
क्लिक करा