Tap to Read ➤

पापा की परी! सारा तेंडुलकरचा साधेपणाही भावणारा

सचिन तेंडुलकरची कन्या साराचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते आणि तिचा चाहतावर्गही प्रचंड आहे
सारा तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले
तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केले आहे.
साराला प्रवास करायला आवडते आणि इंस्टाग्राम खात्यावर नवीन ठिकाणे, संस्कृती यांची माहिती देते
तिचे इंस्टाग्रामवर ५.८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत
क्लिक करा