Tap to Read ➤

PHOTOS : सारा तेंडुलकरचा लेहेंग्यात 'राणी'सारखा साज

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
सारा तेंडुलकरचे लेहेंग्यातील फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत.
सारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
साराचे विविध रंगातील लेहंग्यातील फोटो सर्वांना आकर्षित करणारे आहेत.
क्लिक करा