Tap to Read ➤
PICS : दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला ओळखलं का?
सारा तेंडुलकर.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.
केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.
ती नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते.
अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.
साराने २०२१ मध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर तिची वेगळी ओळख निर्माण केली.
क्लिक करा