Tap to Read ➤
PICS: सचिन तेंडुलकरच्या 'लेकी'चा साडी लूक!
सारा तेंडुलकरने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
साराचा पारंपारिक लूक.
सचिनची लेक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
साराचे साडीतील फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहे.
ती नवनवीन फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधते.
आता सारा तेंडुलकरने साडीतील काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
क्लिक करा