Tap to Read ➤

Sara Tendulkar : सौंदर्यामुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहणारी 'सारा'

सारा तेंडुलकर आज तिचा २६वा वाढदिवस साजरा करत आहे.
सारा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
सचिनची लेक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करून सारा चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
सारा तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि लंडनमधून ग्रॅज्युएशन केले.
साराची आई अंजली तेंडुलकर याही बालरोगतज्ज्ञ होत्या.
क्लिक करा