Tap to Read ➤
PICS: जास्त लाल काय? गोपालचं जॅकेट की माझा चेहरा; सारानं घेतला पोल
सारा तेंडुलकरने जिममधील वर्कआउटनंतरचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये सारासोबत तिचा फिटनेस ट्रेनरही दिसत आहे.
ट्रेनरच्या लाल जॅकेटवरून साराने एक भन्नाट प्रश्न विचारला.
जास्त लाल काय आहे? गोपालचं जॅकेट की वर्कआउट केल्यानंतर साराचा चेहरा, असा प्रश्न तिने केला.
साराने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून हा पोल घेतला.
नवनवीन फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
क्लिक करा