Tap to Read ➤

पतीपासून तलाक, बॉयफ्रेंडने सोडली साथ; अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार वधू?

अभिनेत्रीने सांगितली 'मन की बात'
टेलिव्हिजनवरची लोकप्रिय अभिनेत्री सारा खान तिच्या आगामी 'गिल्ट 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
TellyMasala ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही सांगितलं.
सारा म्हणाली, "सध्या मी सिंगल आहे. माझा जोडीदार कधी येणार आहे याची उत्तरं मी शोधत आहे."
"मला हँडसम मुलगा हवा आहे. कारण सर्वात आधी तुम्ही त्याला बाहेरून पाहता आणि नंतर स्वभाव समजून घेता."
"तो समजूतदार आणि सेटल असायला हवा" असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे.
सारा खान 'सपना बाबुल का...बिदाई' या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. ती 'बिग बॉस 4' मध्येही सहभागी झाली होती.
2011 मध्ये साराने टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी निकाह केला, परंतु एका वर्षानंतर तलाक झाला.
तलाकनंतर सारा शंतनू राजेसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं.
क्लिक करा