Tap to Read ➤

सारं काही तिच्यासाठी' फेम मंजूचा बंगाली साज!

मंजूच्या या फोटोंवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या.
'सारं काही तुझ्याचसाठी' मधील मंजूने सोशल मीडियावर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे.
सफेद रंगाच्या साडीमध्ये बंगाली लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
यात अभिनेत्री वैशाली भोसले खूपच सुंदर दिसतेय.
कॅमेरासमोर तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
या फोटोंमधील वैशालीच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत.
वैशाली रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचली.
तिने मराठी सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून झाली.
क्लिक करा