Tap to Read ➤

'सारं काही तिच्यासाठी' फेम चारूचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री पालवी कदम हिने चारूची भूमिका साकारली आहे.
पालवी कदम मालिकाविश्वातील अभिनेत्री आहे.
पालवी कदम सध्या सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करताना दिसते आहे.
पालवी कदम या मालिकेत चारूची भूमिका साकारताना दिसते आहे.
या मालिकेतील तिच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे.
पालवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नुकतेच साडीतले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
पालवीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा