Tap to Read ➤
'सारं काही तिच्यासाठी' फेम मंजूचा नथीचा नखरा...!
'सारं काही तिच्यासाठी' मधील मंजूने सोशल मीडियावर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे.
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मंजूची भूमिका अभिनेत्री वैशाली भोसले हिने साकारली आहे.
वैशाली सोशल मीडियावर सक्रीय आहे. या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच तिने दिवाळी निमित्त फोटोशूट केले आहे. यात अभिनेत्री वैशाली भोसले खूपच सुंदर दिसतेय.
कॅमेरासमोर तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
वैशाली भोसलेच्या पारंपारिक लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
वैशाली भोसले रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचली.
तिने मराठी सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून झाली.
ब्रह्मांडनायक,लक्ष्य, बंध रेशमाचे,तू माझा सांगाती, चंद्र आहे साक्षीला आणि मन झालं बाजिंद मालिकेत काम केले.
क्लिक करा