Tap to Read ➤

एक बार देख लीजिए!

'सारं काही तिच्यासाठी' फेम मंजूवर 'हिरामंडी'ची क्रेझ
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वैशाली भोसले.
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर वैशालीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सध्या वैशाली 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत मंजू ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
कलाविश्वाप्रमाणेच वैशालीचा सोशल मीडियावर वावर असून ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.
सध्या तिच्यावर हिरामंडीची क्रेझ असून तिने बिब्बोजानच्या लूकमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
या लूकमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसून येत आहे.
क्लिक करा