Tap to Read ➤

साऊथ सिनेइंडस्ट्रीतील ही बालकलाकार आहे सर्वात श्रीमंत

१० कोटींच्या संपत्तीची ही बालकलाकार आहे मालकीण
१७ वर्षांची ही अभिनेत्री भारतातील सर्वात श्रीमंत बालकलाकार बनली आहे.
सारा अर्जुन ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे. जो तेलगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांपासून प्रसिद्ध नाव आहे.
साराचा जन्म २००६ मध्ये झाला आणि वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी साराने हिंदी चित्रपट '४०४' आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
अगदी 'देवा तिरुमगल उत्तरार्धा' चित्रपटातील साराच्या अभिनयाचे आणि तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.
सारा अर्जुन सलमान खानचा 'जय हो', इमरान हाश्मीचा 'दायन', ऐश्वर्या राय बच्चनचा 'जज्बा' या चित्रपटातही ती दिसली होती. याशिवाय साराने 'राउडी राठोड', 'रईस', 'सिक्रेट सुपरस्टार', 'डियर कॉम्रेड' आणि 'थलायवी' या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
सारा अर्जुनची लोकप्रियता तर सातत्याने वाढत आहेच पण लोक तिच्या अभिनयाचेही चाहते आहेत.
तमीळ चित्रपटसृष्टीतील या बालकलाकाराने सर्वात श्रीमंत बालकलाकार होण्याचा विक्रम केला आहे. तिची एकूण संपत्ती १० कोटी आहे.
क्लिक करा