Tap to Read ➤
'सारा'चा हॉट लूक; रॅम्पवर 'या' अभिनेत्यासोबत दिसताच चाहते खूश
सारा अली खानची इंडियन कॉउचर वीक २०२३ धमाकेदार एन्ट्री...
दिल्लीत आयोजित फॅशन शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या आपले सौंदर्य दाखवले
पण, सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर या जोडीने रॅम्पवर चालत सर्वांची मने जिंकली
Your browser doesn't support HTML5 video.
आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान यांनी प्रसिद्ध डिझायनर शांतनु आणि निखिल यांच्यासाठी रॅम्प वॉक केला
स्टार्सचा एथनिक लूक पाहायला मिळाला. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सारा अली खानने पीच आणि सिल्व्हर कलर कॉम्बिनेशन लेहेंगा घातला होता. तिच्या ब्लाउजला दुपट्टा जोडलेला होता.
आदित्य रॉय कपूरने पीच रंगाची शेरवानी आणि क्रीम पँट घातली होती. रॅम्प वॉकदरम्यान दोघांनीही अनेक पोज दिल्या.
सारा आणि आदित्य पहिल्यांदाच एकत्र दिसले. या दोघांच्या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.
क्लिक करा