Tap to Read ➤

पतौडी कुटुंबाचं रक्षाबंधन

सारा ताईने राखी बांधल्यावर जेहची क्युट रिअॅक्शन
सैफ अली खानच्या रॉयल कुटुंबात सगळंच रॉयल असतं
दरवर्षीप्रमाणे यंदाही सारा अली खानने आपल्या लाडक्या भावांना राखी बांधली
छोट्या इनायाने तैमुर आणि जेहला राखी बांधली
पिवळ्या ड्रेसमध्ये सारा सुंदर दिसत होती
यावेळी जेहचा खेळकर मूड लक्ष वेधून घेणारा होता
तसंच सैफची बहीण सोहानेही भावाला राखी बांधली
त्यांच्या या फॅमिली फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे
क्लिक करा