Tap to Read ➤

सारा अली खानने बिकनीत फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

सारा अली खान बिकनीतल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
सारा अली खान सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे.
साराने नुकतेच कॉफी विथ करण ८ शोमध्ये कार्तिक आर्यनला डेट करत असल्याचे म्हटले होते.
नुकतेच साराने सोशल मीडियावर बिकनीतले फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिने लाइट ब्लू रंगाची बिकनी परिधान केली आहे.
यात ती पूलच्या किनारी बिकनीत पोझ देताना दिसत आहे.
बिकनीत तिने तिची कर्वी फिगरही फ्लॉन्ट केली आहे. यात ती खूपच बोल्ड दिसते आहे.
क्लिक करा