Tap to Read ➤

सारा अली खानचा बार्बी डॉल लूक

अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक चर्चेत आला आहे.
अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सारा अली खान बऱ्याचदा स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच साराने पिंक रंगाच्या वन पीसमधले फोटो शेअर केले आहेत.
यात सारा खूपच क्युट दिसते आहे.
साराच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा