Tap to Read ➤
'दंगल गर्ल' पुन्हा राडा घालणार?
सान्या मल्होत्राचा नक्की 'प्लॅन' काय?
'दंगल' चित्रपटातून सान्या मल्होत्राने केलं बॉलिवूड पदार्पण
त्यानंतरही अनेक चित्रपटात काम, पण अपेक्षित लोकप्रियता नाही
सोशल मीडियावर 'फेमस', पण चित्रपटांमध्ये मोठ्या भूमिका मिळत नाहीत
फिटनेसवर लक्ष केंद्रीत, किक बॉक्सिंगच्या ट्रेनिंगचे फोटो, व्हिडीओ केले शेअर
किक बॉक्सिंगचा जोरदार सराव
Your browser doesn't support HTML5 video.
बॉक्सिंगचा सराव करणारी सान्या 'दंगल'नंतर कोणता नवा 'राडा' घालणार याचीच चर्चा
क्लिक करा