Tap to Read ➤

मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या नथीचा नखरा...!

अभिनेत्री संस्कृती बालगुडे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडेही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
संस्कृती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबाबतची सगळी माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
संस्कृतीने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
यात तिने काळ्या रंगाच्या साडीवर कपाळावर छोटी चंद्रकोर आणि नाकात सिल्व्हर नथ घातली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
या फोटोत अभिनेत्री खूपच सुंदर दिसते आहे.
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब संस्कृती बालगुडेकडे आहे.
ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत.
तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
क्लिक करा