Tap to Read ➤

'त्या' लोकांबद्दल माझ्या मनात जराही आदर नाही

संस्कृती बालगुडेचा हटके लूक चर्चेत
संस्कृती बालगुडे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
ग्लॅमरस असलेली संस्कृती कायम परखड मत मांडताना दिसून येते.
एका मुलाखतीत संस्कृतीने राष्ट्रगीत आणि लोकांच्या वर्तणुकीविषयी तिचं मत मांडलं होतं.
"राष्ट्रगीतावेळी जे लोक स्वस्थ उभं राहत नाहीत. त्यांच्याविषयी मला जराही आदर नाही", असं ती म्हणाली होती.
"आपलं राष्ट्रगीत हे दोन मिनिटांचं देखील नाहीये. तरिही काही लोक शांत उभं राहू शकत नाहीत?", असं म्हणत तिनं राष्ट्रगीताचा अनादर करणाऱ्यांबद्दलचा राग व्यक्त केला होता.
"दोन मिनिट तुम्ही देशासाठी दिलीच पाहिजेत", असं परखड मत तिनं मांडलं होतं.
क्लिक करा