Tap to Read ➤

'संस्कारी बहू' गोव्यात झाली 'बोल्ड'!

क्रिस्टल डिसूझाचा हॉट अंदाज...
क्रिस्टल डिसूझा टेलीव्हिजन इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. (इन्स्टाग्राम)
क्रिस्टलनं आपल्या अभिनयानं चाहत्यांवर गारुड केलं आहे. (इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजनवर 'संस्कारी बहू' रिअल लाइफमध्ये मात्र बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या क्रिस्टलनं तिचे सिजलिंग फोटो शेअर केलेत. (इन्स्टाग्राम)
थाय लिस्ट प्रिंडेट ड्रेसमध्ये क्रिस्टल डिझुझानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (इन्स्टाग्राम)
मोकळे केस आणि गॉगल लावलेल्या क्रिस्टलचा ग्लॅमरस अंदाज (इन्स्टाग्राम)
गोव्याच्या समुद्रकिनारी क्रिस्टलच्या अदांचा जलवा पाहायला मिळाला. (इन्स्टाग्राम)
क्लिक करा